सोमवार, जून 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सैफ-करीनाच्या लेकाची पापाराझींवर दादागिरी, जोरात अंगावर ओरडला अन्…; नेटकऱ्यांना आठवल्या जया बच्चन

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 5, 2024 | 1:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kareena kapoor son video viral

करीना कपूरच्या मुलांची दादागिरी

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिला तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. अनेकदा त्यांना एकत्रित स्पॉट केले जाते. कलाकार मंडळींसह या कलाकारांच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच लागून राहिलेली असते. तैमूर अली खान व जेह ही करीनाची दोन्ही मुलं पापाराझींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तैमूर व जेहचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर लोकप्रिय असतात. (kareena kapoor son video viral)

अलीकडेच जेहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेह रागावलेला दिसत आहे. तो पापाराजीवर चिडलेला दिसून येत आहे. त्याच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंतीड दर्शवली आहे तर काहीनी ट्रोलदेखील केले आहे. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये करीना तिच्या दोन मुलांसह कारच्या दिशेने जाताना दिसत आहे. तिघं पुढे जातात तेव्हा मागून पापाराझीचा आवाज येतो आणि जेह लगेच मागे वळतो. तसेच ओरडून “आवाज करु नका” असं म्हणतो. त्यावेळी लगेचच करीना व नॅनी त्याला थांबवतात व कारमध्ये बसवतात.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “उद्याही तूच विजेता राहशील”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा सूरजला फुल्ल सपोर्ट, म्हणाला, “माझ्या प्रार्थना…”

View this post on Instagram

A post shared by Bollywood Street Snap (@bollywoodstreetsnap)

जेहचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “करीना एकदाही मुलाला काहीच का बोलत नाही?”, तसेच अनेकांनी जेहचे कौतुकदेखील केले आहे.

आणखी वाचा – कतरिना कैफच्या हाताला मोठा काळा पॅच, डायबिटीज असल्याचे तर्कवितर्क, चाहत्यांनी तब्येतीची विचारपूस केली अन्…

पुढे प्रतिक्रिया देत एक नेटकरी म्हणाला की, “दुसऱ्या मुलामध्ये अशी एनर्जी असतेच”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “ही दोन्ही मुलं नेहमीच रागात असतात”. तसेच अजून एकाने लिहिले की, “जेह नेहमीच मूडमध्ये असतो. मला खूप आवडतो”. तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हा जया बच्चन यांची आठवण करुन देतो”. जेहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याआधीदेखील जेहचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि त्याबद्दलची चर्चादेखील झाली.

Tags: Jehkateena kapoorviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
Next Post
Rajendra Prasad daughter Gayatri passed away at the age of 38 due to heart attack.

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचं ३८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शूटला असताना कळालं अन्…; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.