Bigg Boss 18 च्या पहिल्या ‘विकेण्ड का वार’मध्ये सलमान खान व गुणरत्न सदावर्तेची धमाल, म्हणाले, “मी म्हटलं तर मुंबई चालू नाहीतर…”
‘बिग बॉस १८’ सध्या खूपच चर्चेत आहे. या पर्वाचा पहिला आठवडा मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच या पर्वातील पहिले नॉमिनेशनदेखील...