“झिम्मा २ किती वेळा पाहिला?” हेमांगी कवीला नेटकऱ्याने डिवचताच दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आपण तुलना करण्यातच…”
स्पष्टव्यक्ती, रोखठोक अभिनेत्री म्हणून मराठी सिनेसृष्टीत हेमांगी कवी हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. एखाद्या विषयावर स्पष्टपणे भाष्य करण्यास वा सडेतोड...