मंगळवार, मे 13, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Ajay Purkar Subhedar Movie

Video : ‘सुभेदार’ पाहिल्यानंतर अजय पुरकरांची लेक थिएटरमध्येच त्यांना मिठी मारुन रडली, भावुक व्हिडीओ व्हायरल

समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजरामर इतिहासावर अनेक चित्रपट येत असतात. काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या काळजात कायमचं...

gaurav more prasad oak new movie

गौरव मोरेच्या हाती मोठा मराठी चित्रपट, प्रसाद ओकबरोबर काम करताना दिसणार, म्हणाला, “लवकरच…”

एखादा कलाकार त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायला यशस्वी होतो. या हरहुन्नरी कलाकारांच्या यादीत एक नाव हमखास घेतलं...

Ashok Saraf on Seema Deo Death

“माझ्या मोठ्या बहिणीसारखं मी त्यांना…”, सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ यांना दुःख अनावर, म्हणाले, “कित्येक काळ…”

मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज राहत्या घरी निधन झालं आणि संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. प्रदीर्घ काळापासून...

Seema Deo Died

“तुझ्या मांडीवरती शेवटचा श्वास सोडायचा आहे”, रमेश देव यांची शेवटची इच्छा ऐकून रडल्या होत्या सीमा देव, नेमक काय घडलं होतं?

Seema Deo Ramesh Deo lovestory : अनेक कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात या त्यांच्या विशिष्ट अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या कायम...

sara kahi tichyasathi new serial cast

‘सारं काही तिच्यासाठी’ म्हणत पत्राद्वारे व्यक्त झाल्या ४००० बहिणी, ‘झी मराठी’वरील नवीन मालिका ठरते चर्चेचा विषय

अनेक मराठी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचं काम करत असतात. विविध विषयांवर मालिका निर्मित करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण...

Subodh Bhave on Biopic Of Rahul Gandhi

“तुम्हाला बळजबरी…”, राहुल गांधींच्या बायोपिकमध्ये काम करणाऱ्यावरुन सुबोध भावेचं वक्तव्य, म्हणाला, “कुठल्या भूमिका करायच्या…”

अनेक कलाकार त्यांच्या विशिष्ठ कामासाठी ओळखले जातात. असाच एक कलाकार जो खास करून ओळखला जातो 'बायोपिक' या चित्रपटाच्या प्रसिद्ध विषयासाठी....

Sukanya Mone New Movie indradhanushya

सात बायकांच्या आयुष्यावर येणार आणखी एक कथा ,सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे यांच्यासह स्वप्निल जोशी दिसणार मुख्य भूमिकेत

प्रेक्षकांच्या मनाला अनेक चित्रपट, मालिका आणि प्रेक्षक भुरळ पाडत असतात. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल सध्या वाढताना दिसतोय त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला...

nana patekar sunny deol

‘गदर २’ च्या प्रीमिअरला नाना पाटेकरांची हवा, व्हिडिओ होतोय व्हायरल..

अनेक कलाकार आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा बॉलिवूड एकापेक्षा एक कलाकार मनोरंजन सृष्टीत...

Ankush New Marathi Movie Cast

मराठी मनोरंजनविश्वातील अनुभवी कलाकारांसह रंगणार ‘अंकुश’ची कथा अशी असणार धमाकेदार चित्रपटाची, धमाकेदार स्टार कास्ट

Ankush New Marathi Movie Cast : मराठी मनोरंजन विश्वात अनेक चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. प्रेक्षकांना नेहमीच नवीन कथा, नवीन...

Gaurav More US Tour

अमेरिकेत कसिनोमध्ये ७०० डॉलर जिंकला गौरव मोरे, स्वतःच सांगितला ‘तो’ धमाल किस्सा

मनोरंजन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाच्या आयुक्त निखळ मनोरंजन पेरण्याचं काम करणारा एक कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्य...

Page 8 of 51 1 7 8 9 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist