क्रांती रेडकरला पाकिस्तानवरुन जीवे मारण्याची धमकी, वर्षभरापासून सुरु आहे त्रास, म्हणाली, “त्या नंबरवरुन…”
आयआरएस ऑफिसर समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरला अज्ञात इसमाकडून जिवेमारण्याची धमकी मिळाली असल्याचं समोर आलं आहे....