सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Maidaan Trailer

अजय देवगणचा अंगावर काटा आणणारा ‘मैदान’चा ट्रेलर प्रदर्शित, जबरदस्त संवादांनी वेधलं लक्ष

अनेक खेळाडू, राजकारणी, कलाकार किंवा समाजात घडलेली एखादी महत्वाची घटना याबाबत माहिती पसरवण्यास चित्रपट या माध्यमाचा प्रकर्षाने वापर केला जातो....

Bollywood Celebrities at Anant Ambani Wedding

Video : अंबानींची पार्टी काही संपेना; पुन्हा जामनगरला पोहोचले बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार, नक्की चाललंय तरी काय?

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगची. बॉलीवूड, हॉलिवूड कलाकारांच्या आणि जगप्रसिद्ध खेळाडू, उद्योगपती यांच्या उपस्थितीने जाम नगर...

Aai Kuthe Kay Karte Promo

‘आई कुठे…’मध्ये अरुंधतीच्या दुसऱ्या नवऱ्याचे निधन दाखवताच भडकले प्रेक्षक, मालिका बंद करण्याची मागणी, म्हणाले, “तिचा तिसरा नवरा आणा…”

प्रेक्षकांच्या आयुष्यातील मनोरंजनाचं एक महत्वाचं साधन म्हणजे विविध वाहिन्यांवर प्रदर्शितकेल्या जाणाऱ्या मालिका. मालिकांच्या या शयर्तीत सध्या चर्चेत असलेली मालिका म्हणजे...

Bollywood Celebrities Follow Hindu Religion

कोणी गणपती बाप्पा तर कोणी शंकर महादेवाचे भक्त; मुस्लिम असूनही ‘या’ सुप्रसिद्ध सेलिब्रिटींना आहे हिंदू देवतांची पूजा करण्याचं वेड

भारत आणि आपली भारतीय संस्कृती जगात नावाजली जाते. जगभरातून अनेक लोक ही संस्कृती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी भारतात येत असतात. भारतीय संस्कृतीची...

Yana Gupta

‘बाबूजी जरा धीरे चलो’मधील याना गुप्ता आठतेय का?, इंडस्ट्री सोडल्यानंतर आता करत आहे ‘हे’ काम

मनोरंजनसृष्टीत काही कलाकार त्यांच्या अभिनय, नृत्य, गायन अशा अनेक कलांनी प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात. 'दम' या चित्रपटातील 'बाबूजी जरा धिरे...

maharashtrachi hasyajatra australia tour

Video : बीचवर धमाल डान्स, नंतर गाडीतच डुलक्या अन्…; ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमचा धिंगाणा, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने मागील बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. भन्नाट विनोद निर्मिती, प्रत्येक कलाकाराची विशिष्ठ विनोदशैली प्रेक्षकांच्या मनात...

Gaurav More in Mahaparinirvaan Movie

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटात काम करताना दिसणार गौरव मोरे, चित्रपटाचं नावही बदललं कारण…

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वर्षाकाठी अनेक चित्रपट निर्मित केले जातात. वर्षभर प्रेक्षकांना मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घ्यायला मिळतो. या चित्रपटांच्या यादीत अग्रेसर असलेलं...

riteish deshmukh and genelia d'souza

जिनिलीया तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, “मला अजून २-३ मुलं पाहिजे पण…”

कलाकार म्हणलं कि एक गोष्ट आपसूक जोडली जाते ती म्हणजे अफवा. हिंदी असो वा मराठी अनेक कलाकारांना त्यांच्या आयुष्यात अनेक...

samir choughule sachin goswami

“म्हणून सचिन गोस्वामी मला वडिलांच्या जागी आहेत..” काळजाचा तुकडा म्हणत समीरने सांगितला किस्सा

मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार हे बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. तसेच अनेक कलाकार आपल्या अभिनयाबाबत, लिखाणाबाबत इतरांना आपल्या आदर्श...

samir choughule arun kadam comedy

“…आणि अरुण कदम चक्क स्वतःच नाव विसरला” समीरने सांगितला धम्माल किस्सा

samir choughule arun kadam comedy : महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील अनेक कलाकार हे प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत असतात. या कलाकारांपैकी महाराष्ट्राचे लाडके...

Page 5 of 50 1 4 5 6 50

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist