शुक्रवार, मे 9, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Rohit Sharma Hardik Pandya

वानखेडेवर हार्दिक पांड्या ट्रोल झालेला रोहित शर्माला बघवेना, मनाचा मोठेपणा दाखवत केलेल्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

आयपीएल २०२४ मध्ये एकेकाळचा धडाकेबाज संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हा हंगाम हवा त्या धडाक्यात सुरु होताना दिसत नाहीये....

MCA On Trolling Of Hardik Pandya

हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांवर मुंबई क्रिकेट असोसिएशनचं स्पष्टीकरण, म्हणाले, “BCCIच्या नियमांनुसार…”

आयपीएल या बहुचर्चित क्रिकेट स्पर्धेचा यंदाचा हंगाम सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चर्चेत सर्वाधिक महत्वाचा असणारा मुद्दा म्हणजे 'मुंबई इंडियन्स'चा...

Hardik Pandya Lasith Malinga Video

IPL 2024 : हार्दिक पांड्याला झालंय तरी काय?, रोहित शर्माबरोबरच्या वादानंतर मलिंगाला धक्का देत गैरवागणूक, व्हिडीओ व्हायरल

आयपीएल म्हणजे प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीचं. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद देण्यात येतो यंदाच्या हंगामाला देखील प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना...

Nilesh Sable Daughter

‘चला हवा येऊ द्या’नंतर कुटुंबियांबरोबर असं आयुष्य जगत आहे निलेश साबळे, लेकीचा पहिल्यांदाच दाखवला चेहरा, फोटो व्हायरल

प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. या कार्यकमात एक महत्वाची व्यक्ती म्हणजे या कार्यक्रमाचे लेखक, दिग्दर्शक...

Rohit Sharma Anant Ambani Viral Video

MI vs SRH : हैद्राबादकडून पराभव होताच संतापला माजी कर्णधार रोहित शर्मा, नीता अंबानी-अनंत अंबानीसह चर्चा करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र आयपीएलचं वारं वाहतंय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जास्त चर्चेत असलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स. क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय असणारा...

Kushal Badrike Emotional Post Viral

“एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा…”, कुशल बद्रिकेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “आयुष्यातून निघून गेलेली माणसं…”

अनेक कलाकार त्यांच्या अभिनयाने, लिखाणाने नेहमी प्रेक्षकांसमोर व्यक्त होत असतात. या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. 'चला हवा...

MI VS SRH 2024

MI vs SRH : मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्यावर भडकले ‘हे’ माजी क्रिकेट खेळाडू, म्हणाले,”कर्णधार म्हणून सर्वात वाईट…”

यंदाचा आयपीएल हंगाम हा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरत आहे त्याचं कारण आहे प्रत्येक संघात बदलणारं नेतृत्व आणि त्यामुळे संघाचं...

Kiron Pollard about Rohit Hardik rift

IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरुन हार्दिक पांड्या ट्रोल, रोहित शर्मावरुन डिवचणाऱ्यांना पोलार्डचं उत्तर, म्हणाला, “आम्ही जे काही करतो ते…”

एखाद्या सणाप्रमाणे प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघतात ती गोष्ट म्हणजे क्रिकेट जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली क्रिकेटलीग आयपीएल. प्रत्येक क्रिकेट...

Virat Kohli Viral Video Call With Anushka

Video : RCBच्या विजयानंतर मैदानातूनच बायको, मुलांना विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल, ‘तो’ क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे क्रिकेट विश्वातील सर्वात रोमांचकारी क्रिकेट लीग म्हणजेच IPLची. क्रिकेटच्या सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या...

Nagraj Manjule New Web Series Matka King

नागराज मंजुळेंचं ओटीटी क्षेत्रात पदार्पण, ‘मटका किंग’ वेबसीरिजची घोषणा, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या हटके दिग्दर्शनाने नाव लौकिक मिळवणारे नागराज मंजुळे आता ओटीटी क्षेत्रात आपलं पदार्पण करत आहेत. यासंदर्भात अधिकृत घोषणा...

Page 4 of 51 1 3 4 5 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist