मंगळवार, एप्रिल 22, 2025
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

actor junior mehmood passes away

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, सचिन पिळगांवकर व जितेंद्र यांना शेवटचं भेटण्याची इच्छा व्यक्त केली अन्…

हिंदी सिनेसृष्टीत ज्युनिअर महमूद या नावाने लोकप्रिय असलेले अभिनेते यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते गेले काही दिवस गंभीर आजाराशी...

upendra limaye shared the story of tea and spotboy

“स्पॉटबॉयने माझ्या मुस्काटात…”, मिळालेल्या प्रसिद्धीमुळे उपेंद्र लिमयेंची बदलली होती वागणूक, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाले, “माझा अहंकार दुखावला अन्…

सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या...

suruchi adarkar mehendi function

Video : पियुष रानडेच्या तिसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा, मेहंदी कार्यक्रमही थाटात केला अन्…; व्हिडीओमध्ये नाचताना दिसली सुरुची अडारकर

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकर नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिने अभिनेता पियुष रानडे याच्याबरोबर सात फेरे घेतले आहेत....

Himanshi khurana announces break up with asim riaz

चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आसिम रियाज व हिमांशी खुराना यांचं ब्रेकअप, धर्मामुळे घेतला निर्णय, म्हणाली, “वेगवेगळ्या धर्मामुळे आम्हाला…”

‘बिग बॉस’च्या इतिहासात अशी खूप कमी जोडपी आहेत ज्यांचं नातं शो संपल्यानंतरही टिकून राहतं. त्यापैकी एक जोडपं म्हणजे प्रसिद्ध पंजाबी...

Jennifer mistry spoke about replacement of roshan

‘तारक मेहता…’मध्ये मिसेस रोशनच्या भूमिकेत दिसणार नवी अभिनेत्री, जेनिफर मिस्त्रीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “ती माझ्या आधीपासूनच…”

छोट्या पडद्यावरील विनोदी मालिकांमधील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका...

abhijeet bhattacharya lashes out at salman

“त्याची लायकी नाही”, गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सलमान खानबाबत धक्कादायक वक्तव्य म्हणाले, “पाकिस्तानसाठी प्रामाणिकपणा…”

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानच्या मैत्रीचे जितके किस्से आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या वादाचे किस्से चर्चेत आहेत. आतापर्यंत त्याने बऱ्याच सेलिब्रेटींबरोबर वाद...

Aishwarya aaradhya dance video

Video : भर कार्यक्रमात ऐश्वर्या रायचा लेकीसह भन्नाट डान्स, जिनिलिया देशमुख बघतच बसली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बॉलिवूडचा बच्चन परिवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बच्चन कुटुंबियांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या सौंदर्यासाठी नेहमी...

upendra limaye told about his family reaction

“बाबा, बाबा म्हणत…”, ‘अ‍ॅनिमल’नंतर उपेंद्र लिमयेंच्या मुलांचीही मान उंचावली, कुटुंबाबाबत पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले, “मुलाची रशियामधील मैत्रीण…”

सध्या रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच धुमाकूळ घालत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई...

Sachin pilgaonkar meet Bollywood actor junior mehmood

अंथरुणाला खिळलेल्या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला सचिन पिळगांवकरांना भेटायची इच्छा, अभिनेता घरी पोहोचला अन्…; म्हणाले, “मी भेटलो पण…”

हिंदी सिनेसृष्टीत एक काळ गाजवलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे ज्युनिअर महमूद. त्यांनी आपल्या अभिनयातून ९०च्या दशकापर्यंतचा काळ चांगलाच गाजवला. पण सध्या...

Dunki drop 4 movie three trouble points

शाहरुख खानच्या ‘डंकी’च्या ट्रेलरमधील या तीन चुका प्रेक्षकांना खटकल्या, लाखो व्ह्युज मिळाले पण नकारात्मक चर्चा, नेमकं काय घडलं?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘डंकी-ड्रॉप ४’ मुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर व त्यातील गाणी...

Page 4 of 5 1 3 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist