Majjacha Adda : “चित्रपटाची स्क्रिप्ट, डायलॉग काहीही लिहितात अन्…”, मराठी चित्रपटांबाबत अशोक सराफांचं स्पष्ट मत, काम न करण्यावरुन म्हणाले, “काहीतरी वाईट करुन…”
Majjacha Adda with Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. त्यांनी आपल्या अभिनयातून गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचं...