शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुबिना दिलैक व अभिनव शुक्ला झाले जुळ्या लेकींचे आई-बाबा?, ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

अंकिता करगुटकरby अंकिता करगुटकर
डिसेंबर 17, 2023 | 9:33 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rubina dilaik became mother of wins girls

Rubina dilaik became mother of wins girls

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक व अभिनेता अभिनव शुक्ला यांनी नुकतीच गुड न्युज दिली आहे. हे जोडपं ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतं होते तो क्षण आला. रुबीनाने दोन जुळ्या लेकींना जन्म दिला असल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. रुबीना-अभिनव यांच्या घरी चुमकल्यांचं आगमन झालं असल्याची आनंदाची बातमी अभिनेत्रीच्या ट्रेनर सोशल मीडियाच्या माध्यामातून पोस्ट शेअर करत दिली.(Rubina dilaik became mother of wins girls)

रुबीना आई होणार या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना जुळी मुलं होणार असल्याचाही खुलासा या अगोदर अभिनेत्रीने केला होता. आता रुबीनाच्या ट्रेनरने पोस्ट शेअर करत रुबीनाने जुळ्या मुलींना जन्म दिला असल्याची गोड बातमी शेअर केली आहे. सध्या ही बातमी बरीच व्हायरल होत आहे.  रुबीनाच्या फॅनपेजने १६ डिसेंबरला एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये रुबीनाच्या ट्रेनरने केलेली पोस्ट होती. ज्यात स्पष्ट केलं गेलं होतं की रुबीना २ लेकींची आई झाली आहे. मात्र काही काळानंतर त्यांनी ती पोस्ट सोशल मीडियावरुन हटवली गेली.

आणखी वाचा – Video : शाळेच्या स्नेहसंमेलनात आराध्या बच्चनचं दमदार सादरीकरण, लेकीचा व्हिडीओ आईनेच केला कॅमेरात कैद

रुबीनाच्या ट्रेनरने तिच्याबरोबरचा फोटो शेअर करत ही पोस्ट लिहीली. ज्यात रुबीनाने टी-शर्ट व काळ्या रंगाची शॉर्ट्स पँट घातली होती. डोक्यावर टोपी घालत ती ट्रेनिंगच्या कपड्यात दिसत होती. हा फोटो पोस्ट करत ट्रेनरने, ‘खूप अभिनंदन’ असं पोस्ट केलं होतं.

आणखी वाचा – मोठी बातमी! बच्चन कुटुंबियांच्या घरामधून बाहेर पडली ऐश्वर्या राय, घरामध्ये वादाची ठिणगी, चर्चा खऱ्या ठरल्या अन्…

ही बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर नेटकऱ्यांनीही या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र आतापर्यंत अभिनेत्रीने किंवा अभिनेत्याने या आनंदाच्या बातमीचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये थोडी नाराजी असलेली पाहायला मिळत आहेत. या जोडप्याच्या चाहत्यांनी कमेंट करत आपली नाराजी सोशल मीडियावरही व्यक्त केली जात आहे.

Tags: actressrubina dilaik
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Paru and shiva two new serial coming soon

Video : आणखी एका रिअ‍ॅलिटी शोसह 'झी मराठी'वर नव्या कोऱ्या दोन मालिका, प्रोमो प्रदर्शित

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.