सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “माझे पाय चाट आणि…”, आयेशा खान अंकिता लोखंडेला नको नको ते बोलली, अभिनेत्रीला राग अनावर, म्हणाली, “तुझी मर्यादा…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2023 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ankita lokhande said ayesha khans feet are beautiful after that she gave an insulting reply to actress

Bigg Boss 17 : "माझे पाय चाट आणि…", आयेशा खान अंकिता लोखंडेला नको नको ते बोलली, अभिनेत्रीला राग अनावर, म्हणाली, "तुझी मर्यादा…"

‘बिग बॉस १७’ या शोमध्ये दिवसेंदिवस अधिकच घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच या शोमध्ये नुकत्याच आलेल्या आयेश खानमुळे घरातील सगळे समीकरणे बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. वाइल्ड कार्ड म्हणून आलेल्या आयशा खानमुळे घरातील खेळाची दिशाच बदलली आहे. मुन्नवर फारुकी व  मन्नारा चोप्रा यांच्यातील अंतर वाढले असून घरातील इंटर स्पर्धकांची आयेशाबद्दलची मतंही फारशी ठीक नाहीत. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये आयशा व अंकिता लोखंडे यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पहीला मिळाले.

अंकिता, आयेशा,  ईशा मालवीय व समर्थ ही घरातील परिसरात सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात ईशा व समर्थ एकमेकांबरोबर बोलत असताना अंकिता आयेशाचे पाय खूप सुंदर असल्याचे कौतुक केले. यावर आयेशाने पुढचा मागचा विचार न करता अचानक तिला “मग चाटून बघ” असे अपमानास्पद उत्तर दिले. तिच्या या उत्तराने साहजिकच अंकिताचा राग अनावर झाला आणि त्यांच्यात जोरदार वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

#AnkitaLokhande: paanv kitne sundar ho rahe aapke

Ayesha: chaat sakti hain aap (wtfffff even??)

Ankita: it’s totally disrespectful. Don’t cross ur line ????????????????????????#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/QOhrXSwanl

— DESI TOXIC (@DESITOXIC0007) December 27, 2023

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेते विजयकांत यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, राजकारणातही होते सक्रिय, कलाकारही हळहळले

आयेशाच्या या अपमानास्पद उत्तरावर अंकिताला लगेचच राग आला आणि तिने तिच्याच शैलीत उत्तर देत असे म्हटले की, “आयेशा जर तुला नीट बोलायचे नसेल तर तसं सांग. अन्यथा असे फालतू बोलू नका. मर्यादा ओलांडू नको.” आयेशाच्या या वागण्याचा अंकितासह तिच्या अनेक चाहत्यांनादेखील राग आला आहे. चाहत्यांनी “अंकिता टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि आयेशा अंकिताशी असे बोलू शकत नाही” असं म्हणत आयेशावर कमेंट्सद्वारे निशाणा साधला आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह कोकणात पोहोचली गौतमी देशपांडे, माशांवर मारला ताव, साध्या लूकने वेधलं लक्ष

दरम्यान. ‘बिग बॉस’ हा शो आता हळूहळू अंतिम टप्प्यात आला असून या शोचे विजेतेपद पटकावण्यासाठी अनेकजण मेहनत करत आहेत. त्यामुळे घरातील प्रत्येक स्पर्धकांत संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शोमध्ये येताच आयेशा मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे बोलली होती. पण ती आता त्याच्या जवळ येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17entertainmententertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Director Sajid Khan Video

दिग्दर्शक साजिद खानचं निधन झाली असल्याची रंगली चर्चा, बातमी ऐकताच स्वतःच केला खुलासा, म्हणाला, "मी अजूनही जिवंत आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.