शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नारकर कपलने जोरदार डान्सने केली गुढीपाडव्याची सुरुवात, अविनाश नारकरांची बायकोला उत्तम साथ, नेटकरी म्हणाले, “तरुण जोडपं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 9, 2024 | 12:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
avinash narkar and aishwarya narkar reel

Video : नारकर कपलने जोरदार डान्सने केली गुढीपाडव्याची सुरुवात, अविनाश नारकरांची बायकोला उत्तम साथ, नेटकरी म्हणाले, "तरुण जोडपं..."

मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर ही चिरतरुण जोडी आहे. सुरवातीपासूनच या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. या जोडीने केलेले इन्स्टाग्राम रील्समुळे ते सतत चर्चेत असतात. नेहमी ट्रेंडिंग गाण्यांवर ते सतत रील्स बनवतात. आता नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही सध्याचं ट्रेंडिंग गाणं ‘गुलाबी साडी’वर डान्स केला असून हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (avinash narkar and aishwarya narkar reel)

‘गुलाबी साडी’ या गाजलेल्या गाण्यावर नारकर जोडप्याने रील बनवला आहे. यामध्ये दोघंही जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या डान्समध्ये दोघांची एनर्जी दिसत आहे. ‘फेस्टिवल वाईब’ असे कॅप्शन देत त्यांनी रील शेअर केले आहे. तसेच त्यांनी  यामध्ये ऐश्वर्या यांनी हिरव्या गुलाबी रंगाची साडी नेसली आहे तर अविनाश यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता व निळ्या रंगाची जीन्स परिधान केला आहे.

आणखी वाचा – हिरवी साडी तर नवऱ्याने नेसलं गुलाबी रंगाचं धोतर; लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्यासाठी मुग्धा-प्रथमेशची जय्यत तयारी, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

नारकर दांपत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “मी माझ्या नवऱ्याबरोबर अशीच रील करणार आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “महाराष्ट्रातील सर्वात तरुण जोडप्याला नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा”, असे म्हणत त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – १८ वर्षांचा संसार मोडला, धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या एकमेकांपासून विभक्त, घटस्फोटाचा अर्ज दाखल

दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर ऐश्वर्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये विरोचकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे. ही त्यांची नकारात्मक भूमिका असून त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.सध्या ही मालिका खूप रंजक वळणार पोहोचली असून या मालिकेमध्ये अजिंक्य नानावरे  तसेच अविनाश हे ‘कन्यादान’ या मालिकेत दिसून आले होते.

Tags: aishwarya narkaravinash narkargudi padwareels
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Riteish and Genelia Deshmukh shared video of celebrating Gudi Padwa with their sons

Video : याला म्हणतात संस्कार! रितेश देशमुखसह त्याच्या मुलांनीही केली गुढीपाडव्याची तयारी, देशमुखांची सून म्हणते, "पहाटे आम्ही..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.