Video : नारकर कपलने जोरदार डान्सने केली गुढीपाडव्याची सुरुवात, अविनाश नारकरांची बायकोला उत्तम साथ, नेटकरी म्हणाले, “तरुण जोडपं…”
मराठी चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर ही चिरतरुण जोडी आहे. सुरवातीपासूनच या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघंही सोशल ...