शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : इतकी सुंदर दिसते आशा भोसले यांची नात, त्याक्षणी स्टेजवरच आजीचे पाय धरुन रडू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 11, 2024 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Asha Bhosle granddaughter Janai will soon make her debut in the film industry video viral

Video : इतकी सुंदर दिसते आशा भोसले यांची नात, त्याक्षणी स्टेजवरच आजीचे पाय धरुन रडू लागली अन्...; व्हिडीओ व्हायरल

आशा भोसले हे नाव कोणाला माहीत नाही? आपल्या आवाजाने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेसह अनेकदा आपण एक मुलगी पाहतो जिचं नाव आहे जनाई भोसले. आशा भोसले यांच्या मुलाची ही मुलगी अर्थात आशा भोसले यांची नात. अनेक कार्यक्रमांना आशा भोसले यांच्यासह जनाई हजेरी लावताना दिसते. जनाई भोसले सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. जनाई ही एक उत्तम गायिका असण्याबरोबरच एक उत्तम अभिनेत्रीदेखील आहे.

अशातच जनाईच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे जनाई लवकरच मनोरंजन सृष्टीत पदार्पण करत आहे. ती लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्याव झळकणार आहे. जनाई लवकरच ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होईल. दिग्दर्शक संदीप सिंह जनाईला लाँच करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by SANDEEP SINGH (@officialsandipssingh)

या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सईबाई भोसले यांची भूमिका साकारणार आहे. संदीप सिंह यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत जनाईच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल घोषणा केली आहे. ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सई भोसले या आम्ही जनाईचे स्वागत करत आहोत असं म्हणत त्यांनी जनाईबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे.  

आणखी वाचा – “खूप रट्याळ आणि…”, ‘सातव्या मुलीची…’ची मालिका प्रेक्षकांना पाहवेना; नेत्रा दिसत नसल्यामुळे हैराण, ट्वीस्ट पाहून म्हणाले, “नेत्राला…”

जनाई ही आशा भोसले यांचे पूत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. जनाई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. उत्तम गायिका असलेली जनाई आता अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. कोणत्याही अभिनेत्रीला मात देईल असं सौंदर्य जनाईचं असून स्टाईलच्या बाबतीतही जनाई मागे नाही. केवळ २० वर्षांची जनाई ही सोशल इन्फ्लुएन्सर असून उद्योजिकादेखील आहे.

आणखी वाचा – “त्या पुरुषांनी रात्री एका तासाची सोय होईल का? विचारलं अन्…”, वनिता खरातने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणाली, “त्यांनी मला बघून…”

दरम्यान, जनाईच्या या नवीन चित्रपटासाठी व या चित्रपटातील तिच्याअ नीवण भूमिकेसाठी तिचे अनेक चाहते आतुर आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्याअ नवीन भूमिकेसाठी उत्सुकता दर्शवली आहे.   

Tags: asha bhosleAsha Bhosle GranddaughterAsha Bhosle Granddaughter JanaiBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsJanai Bhosleआशा भोसलेआशा भोसले नातआशा भोसले नात जनाईजनाई भोसलेबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Swatantrya Veer Savarkar Marathi Trailer

"काँग्रेसच्या एकाही व्यक्तीला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही झाली?", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा ट्रेलर प्रदर्शित, संवादांनी वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.