शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्या मुद्दाम…”, जया बच्चन कॅमेऱ्यासमोर सतत भडकण्यावरुन नीतू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “फोटोग्राफर्सवर चिडल्यानंतर…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2024 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actress neetu Kapoor talked about jaya bachchan’s paparazzi reaction in koffee with karan

"त्या मुद्दाम...", जया बच्चन कॅमेऱ्यासमोर सतत भडकण्यावरुन नीतू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, "फोटोग्राफर्सवर चिडल्यानंतर..."

मनोरंजनात विश्वात सध्या पापाराझींचे चांगलेच पेव फुटले आहे. सेलिब्रिटी अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर हसताना आणि पोज देताना दिसतात. पापाराझीच्या कॅमेऱ्यात दररोज अनेक सेलिब्रिटी कैद होतात. काही सेलिब्रिटी या पापाराझींना पोज देत फोटो काढतात. काही सेलिब्रिटी या पापाराझींना फोटोसाठी सहकार्य करतात. मात्र, जया बच्चन याला अपवाद आहेत. जया बच्चन पापाराझींसमोर येते तेव्हा त्या अनेकदा पापाराझींवर वैतागलेल्या दिसतात. पण जया बच्चन यांच्या पापाराझींवरच्या संतापाला उत्तर देण्याच्या स्वभावावर नीतू कपूर यांनी आता काही वेगळेच सांगितले आहे. 

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नीतू कपूर यांनी जया बच्चन यांच्या पापाराझींबरोबरच्या नात्याबद्दल म्हटले आहे. जया बच्चन अनेकदा पापाराझींवर रागावताना दिसतात. मात्र नीतू यांनी जया बच्चन यांच्या या वागण्याला चुकीचे म्हटले आहे. यावेळी नीतू असं म्हणल्या की. “मला असे वाटते की त्या हे असं मुद्दाम करतात. इतकेच नाही तर जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात चांगलेच संगनमत आहे. जया बच्चन या पापाराझींवर चिडल्याचे क्वचितच झालं असेल. पण त्या प्रत्यक्षात अजिबात अजिबातच तशा नाहीत. त्या खूपच चांगल्या आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

आणखी वाचा – “परिस्थिती अवघड झाल्यावर…”, आर्यन खान प्रकरणावर पहिल्यांदाच बोलला शाहरुख खान, म्हणाला, “सगळं चांगलं सुरु असताना…”

यापुढे करणने जोहरनेही असे म्हटले की, “जया बच्चन खूप गोड आहेत. त्या पापाराझींसमोर येतात आणि ‘बस्स झालं’ असं म्हणतात. त्यामुळे पापाराझींदेखील त्यांना अधिक घाबरतात. मला वाटतं तेही आता एन्जॉय करतात. याचा सगळेजण आनंद घेतात.”  

आणखी वाचा – “सहकलाकार, सहकारी तुमचा…”, ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरला कोणाशीच करायची नाही मैत्री, म्हणाली, “तुमचा कुणीही मित्र…”

जया बच्चन या अनेकदा पापाराझींना फटकारताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकदा टीकाही होते. तर काही जण जया बच्चन यांचा हा मूळ स्वभाव असल्याचेही म्हणतात. दरम्यान, नुकतीच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात जया यांनी अत्यंत रागावलेल्या आईची भूमिका साकारली होती. 

Tags: bollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsjaya bachchankoffee with karan 8Koffee With Karan Showneetu kapoorकॉफी विथ करण ८कॉफी विथ करण शोजया बच्चननीतू कपूरबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ramayana Actress Dipika Chikhlia

"माता सीताही श्रीराम यांच्यासह असाव्यात", राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण मिळाल्यानंतर 'रामायण'मधील सीतेचं वक्तव्य, म्हणाल्या, "फक्त एकच मुर्ती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.