गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माता सीताही श्रीराम यांच्यासह असाव्यात”, राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण मिळाल्यानंतर ‘रामायण’मधील सीतेचं वक्तव्य, म्हणाल्या, “फक्त एकच मुर्ती…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 11, 2024 | 6:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ramayana Actress Dipika Chikhlia

"माता सीताही श्रीराम यांच्यासह असाव्यात", राम मंदिराच्या उद्घाटनाचं आमंत्रण मिळाल्यानंतर 'रामायण'मधील सीतेचं वक्तव्य, म्हणाल्या, "फक्त एकच मुर्ती..."

रामानंद सागर यांच्या रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचे आमंत्रण मिळाल्यानंतर त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. दीपिका यांच्यासह यात रामची भूमिका साकारणारे अरुण गोविलला यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या दोघांनीही रामायणातील त्यांच्या अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि अल्पावधीतच घराघरात प्रसिद्ध झाले. (Ramayana Actress Dipika Chikhlia)

दीपिका अयोध्या मंदिराबाबत भाष्य करत म्हणाल्या की, “मी खूप उत्साहित आहे कारण मला आमंत्रण मिळेल असे वाटलं नव्हतं”. दीपिका यांनी २२ जानेवारीला त्यांच्या खास लूकबद्दल काहीही भाष्य केलं नाही. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “त्यांना याबद्दल चर्चा करायची नाही”. मंदिरात केवळ रामाची मूर्ती ठेवू नका, असं आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कसे केले होते, याबद्दलही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा – “परिस्थिती अवघड झाल्यावर…”, आर्यन खान प्रकरणावर पहिल्यांदाच बोलला शाहरुख खान, म्हणाला, “सगळं चांगलं सुरु असताना…”

अभिनेत्री म्हणाल्या, “मी आवाहन करते की, रामजींना एकटे ठेवू नका. माता सीतेलाही रामजींसह ठेवले असते तर सर्व स्त्रिया आनंदी होतील, असं मला वाटते. जर माता सीतेला रामजींकडे ठेवलं तर मलाच नाही तर सर्व महिलांना खूप आनंद होईल. रामजी एकटे राहू शकत नाहीत आणि सीताजींनीही तेथे राहावं. नंतर समजले की, राम, लक्ष्मण व सीता वेगळे आहेत”. दीपिका धतीपुत्र या नंदनीची निर्माती आहे. ही मालिका रात्री ८.३० वाजता नझारा टेलिव्हिजनवर प्रसारित होते.

आणखी वाचा – “सहकलाकार, सहकारी तुमचा…”, ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरला कोणाशीच करायची नाही मैत्री, म्हणाली, “तुमचा कुणीही मित्र…”

अभिनेत्री याबाबत बोलताना म्हणाल्या की, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझी ही मालिका प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या क्रमांकावर आहे”. अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “ती खूश आहे आणि तिने सर्वांनी ही मालिका पाहण्याची विनंती केली कारण ती त्यात अभिनयही करत आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, सनी देओल, अजय देवगण, प्रभास, आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ, यश तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, संजय लीला यांसारखे सेलिब्रिटी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपस्थित राहणार आहेत.

Tags: dipika chikhliadipika chikhlia and ramayanhindi tv actressram mandir ayodhya
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dnyanada Ramtirthkar Kelvan
Entertainment

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

एप्रिल 16, 2026 | 1:50 pm
Sonali Kulkarni latest post
Entertainment

विमानात रडणाऱ्या बाळाच्या कानाखाली मारली आणि…; आईच्या ‘त्या’ कृतीवर भडकली मराठी अभिनेत्री, सांगितला धक्कादायक प्रसंग

एप्रिल 16, 2026 | 1:22 pm
Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Next Post
tu chal pudha fame actress deepa chaudhari got emotional on last day of serial video shared social media

Video : 'तू चाल पुढं'ला निरोप देताना दिपा परबला रडू कोसळलं, हातात गणपतीची मुर्ती घेतली अन्…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भावुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.