‘जलसा’ बंगल्याबाहेर रात्रीच्या अंधारात एकट्या दिसल्या जया बच्चन, व्हिडीओवर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चाहत्यांनी फटकारले
देशात सर्वत्र दिवाळीची धामधूम बघायला मिळत आहे. सगळीकडे रोषणाई दिसून येत आहे. बॉलिवूड कलाकारदेखील दिवाळीच्या पार्टीमध्ये उत्साहाने सहभाग घेताना दिसत ...