‘हृदयी वसंत फुलताना’ गाणं गाजलं खरं पण शूटिंग दरम्यान मात्र सचिन पिळगावकर यांची उडाली होती तारांबळ!, स्वतःच शेअर केला धमाल किस्सा

अनेक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत मराठीतील काही चित्रपटांची नावं अगदी आजही आवर्जून घेतली जातात. या चित्रपटांच्या यादीत एक महत्वाचं नावं म्हणजे...

Read more

मेष व मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फलदायी, तर वृषभ व कन्या राशीच्या लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार

मेष : उद्या जे काही काम कराल त्यात उत्साह राहील. शारीरिक व मानसिक ताजेपणा राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मित्र आणि...

Read more

“बायकोचं निधन झाल्यानंतरही रडलो नाही पण…”, संदीप खरेंनी सांगितला ‘त्या’ व्यक्तीचा अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाले, “त्यांनी मला १० रुपये दिले तेव्हा…”

‘आयुष्यावर बोलू काही…’ असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणाऱ्या सलील कुलकर्णी व संदीप खरे या जोडगोळीने आजवर आपल्या काव्य...

Read more

‘या’ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या तुमचा उद्याचा दिवस कसा असणार?

मेष : उद्याचा दिवस आनंद आणि प्रगतीने भरलेला असेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात जास्त मेहनत केली तरी तुम्हाला अधिक नफा मिळेल....

Read more

सहा वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर कुशा कपिला कॉमेडियनला करत आहे डेट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सध्या स्टँडअप कॉमेडीमुळे अनेक चेहरे खूप प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यातील काही कलाकारांनी बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली. त्यातील...

Read more

हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा करण्याची योग्य वेळ कोणती?, पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती?, तर ‘या’ राशींना होणार सर्वाधिक फायदा

 यावर्षी हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा २३ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान रामाचे भक्त हनुमान यांचा जन्मोत्सव साजरा केला...

Read more

कुणाच्या राशीत नोकरीचा योग, तर कुणाला मिळणार व्यवसायात यश, उद्याचा दिवस कुणासाठी कसा असणार?, जाणून घ्या…

मेष : मेष राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरी करणारे लोक त्यांच्या नोकरीत दिलेली...

Read more

Video : जॉनी लिव्हर यांचा मुलगा व लेकीसह ‘गुलाबी साडी’वर भन्नाट डान्स, चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र 'गुलाबी साडी' या गाण्याची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी साडी या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे....

Read more

कर्क, मिथुन व मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस आहे भाग्यशाली, कुणाला होणार आर्थिक फायदा? जाणून घ्या…

उद्या म्हणजेच १८ एप्रिल रोजी वृद्धी योग, रवि योगासह अनेक प्रभावशाली योग तयार होत आहेत, ज्यामुळे उद्याचा दिवस वृषभ, सिंह,...

Read more

Video : सजली रामनगरी! अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला सूर्यतिलक, भक्तीमय वातावरणामध्ये दंग झाले भाविक, दर्शनासाठी तुफान गर्दी

आज संपूर्ण देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अशातच नव्याने बांधण्यात आलेल्या आयोध्यायेथील राम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव आनंदात साजरा...

Read more
Page 2 of 182 1 2 3 182

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist