बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बायकोचं निधन झाल्यानंतरही रडलो नाही पण…”, संदीप खरेंनी सांगितला ‘त्या’ व्यक्तीचा अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाले, “त्यांनी मला १० रुपये दिले तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 20, 2024 | 12:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sandeep Khare told the emotional story of an old man see the details

"बायकोचं निधन झाल्यानंतरही रडलो नाही पण...", संदीप खरेंनी सांगितला 'त्या' व्यक्तीचा अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाले, "त्यांनी मला १० रुपये दिले तेव्हा..."

‘आयुष्यावर बोलू काही…’ असं म्हणत आयुष्यातील अनेक भावविश्वांना शब्दस्वरांनी सजवणाऱ्या सलील कुलकर्णी व संदीप खरे या जोडगोळीने आजवर आपल्या काव्य रचनेद्वारे अनेकांच्या हृदयाला पाझर फोडला आहे, तर अनेकांना प्रेमाच्या दुनियेची जादुई सफर कारूवून आणली आहे. त्यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे अनेक चाहते-मंडळी आहेत.

सलील व संदीप यांची ‘आयुष्यावर बोलू काही’मधील काव्य-सूरांची मैफील आजही रसिकांनी भुरळ घालतेच. हा कार्यक्रम न पाहणारे अगदी विरळच असतील. या लोकप्रिय कार्यक्रमाचे जगभरात असंख्य चाहते आहेत आणि प्रत्येकाच्या याव कार्यक्रमातील गाण्याविषयीचा काहीना काही किस्सा हा नक्कीच आहे. असाच एक भावनिक करणारा प्रसंग सांडेप यांनी सांगितला आहे. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत संदीप यांनी हा प्रसंग सांगितला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Khare (@sandeepkhareofficial)

‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाविषयी आजोबांनी संदीप खरे यांना दहा रुपये देत त्या गाण्याविषयीची एक आठवण संदीप यांनी सांगितली आहे आणि हीच आठवण संदीप यांनी या मुलाखतीत सांगितली. यावेळी ते असं म्हणाले की, “एकदा मध्यांतरात एक आजोबा आले आणि त्यांनी मला दहा रुपये दिले आणि म्हणाले बाळा, हे गाणं छान लिहिलं आहेस. हे दहा रुपये घे. खाऊला ठेव तुला. मी हे पैसे तुला का दिले आहेत? हे मी तुला नंतर सांगतो.

यापुढे संदीप असं म्हणाले की, “त्या आजोबांनी ‘नसतेस घरी तू जेव्हा’ हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा ते म्हणाले, “२-३ वर्षांपूर्वी माझी बायको गेली आणि तेव्हापासूनच मी रडलो नव्हतो. जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा गच्चीवर जाऊन खूप रडलो होतो. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, “मला माहिती आहे मी आता काय मिस करत आहे. मला ते जाणवत होतं, पण सांगता येत नव्हतं.”

Tags: marathi entertainment newsMarathi LyricistSandeep Khare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Gautami Patil Western Look

वनपीस, शूज अन्…; साडी, नथ नव्हे तर गौतमी पाटीलचा बीच लूक चर्चेत, वेस्टर्न लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.