सिद्धू मुसेवालाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, गायकाच्या आईने दिला बाळाला जन्म, वडिल फोटो शेअर करत म्हणाले…

गेल्या काही दिवसांपासून दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या परिवाराबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत आहे. गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती...

Read more

आजचे राशी भविष्य : सूर्यदेवाच्या कृपेमुळे ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी, कोणाला मिळणार आर्थिक फायदा?

आज १७ मार्च २०२४, रविवार. धार्मिक मान्यतेनुसार रविवार हा सूर्य देवाला समर्पित केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते....

Read more

Video : सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या गायिकांमध्ये अनुराधा पौडवाल यांचे नाव घेतले जाते. ८० व ९० च्या दशकामध्ये त्यांनी आपल्या गायनाने...

Read more

‘स्क्विड गेम’ फेम ओह येओंग सूवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अन्…

काही दिवसांपूर्वी आलेली ‘स्क्विड गेम' ही लोकप्रिय वेबसीरिज चांगलीच गाजली होती. 'स्क्विड गेम' या सीरिजची भारतासह जगभरात प्रचंड चर्चा झाली...

Read more

आजचे राशी भविष्य : ‘या’ राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, तर काही राशींसाठी आरोग्याचा धोका, जाणून घ्या तुमचा दिवस कसा असणार?

आज १६ मार्च २०२४, शनिवार. आज चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल, परिणामी कर्क राशीच्या लोकांना आज थोडासा दिलासा मिळेल, कारण...

Read more

होळीच्या आधीचे आठ दिवस अशुभ का मानले जातात?, होळाष्टक म्हणजे नक्की काय?, ‘या’ दिवसांत काय शुभ आणि काय अशुभ

होळी हा संपूर्ण देशात साजरा होणारा एक प्राचीन सण आहे. देशभरात सर्वच प्रदेशांमध्ये हा रंगांचा सण साजरा होतो. प्रत्येक प्रदेशात...

Read more

बॉलिवूड पार्टी, सेलिब्रिटींबरोबर दिसणारा ऑरी पैसे नक्की कसे कमावतो?, खरंच एका सेल्फीसाठी ‘इतके’ पैसे घेतो का?, सत्य आलं समोर

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे समोर आले आहेत. अभिनयाच्या जोरावर अनेकांना प्रसिद्धीही मिळाली आहे.  त्यातील एक नाव म्हणजे ‘ऑरी’....

Read more

समांथा रुथ प्रभुच्या पॉडकास्टमध्ये आरोग्याविषयी चुकीची माहिती, डॉक्टरांनीच दाखवला आरसा, म्हणाले, “अशिक्षित लोकांना बोलावून…”

अभिनेत्री समांथा प्रभु ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने दाक्षिणात्य अभिनेता नागाचैतन्यबरोबर लग्नबंधनात अडकली होती. पण लग्नं झाल्यानंतर...

Read more

धक्कादायक! लेकीला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीलाच कर्करोग असल्याचं सांगितलं, अशी झाली आहे अवस्था

हॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल असलेल्या ७० वर्षीय क्रिस्टी ली ब्रिंकलेला कर्करोग झाल्याचे समजले आहे. तिच्या या बातमीने तिच्या सर्व चाहत्यांना...

Read more

मोठी बातमी! अमिताभ बच्चन मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती, बिग बींची अँजिओप्लास्टीही झाली, आता प्रकृती कशी?

बॉलिवूड सिनेसृष्टीचे शेहंशाह म्हणून प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन आता ८१ वर्षाचे असून...

Read more
Page 14 of 183 1 13 14 15 183

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist