शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूड पार्टी, सेलिब्रिटींबरोबर दिसणारा ऑरी पैसे नक्की कसे कमावतो?, खरंच एका सेल्फीसाठी ‘इतके’ पैसे घेतो का?, सत्य आलं समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 15, 2024 | 6:55 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Orry selfie charges

बॉलिवूड पार्टी, सेलिब्रिटींबरोबर दिसणार ऑरी पैसे नक्की कसे कमावतो?, खरंच एका सेल्फीसाठी 'इतके' पैसे घेतो का?, सत्य आलं समोर

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवीन चेहरे समोर आले आहेत. अभिनयाच्या जोरावर अनेकांना प्रसिद्धीही मिळाली आहे.  त्यातील एक नाव म्हणजे ‘ऑरी’. ऑरी हा त्याच्या विशिष्ट पोजमुळे अधिक चर्चेत आला. तो बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांच्या पार्टीमध्ये दिसून येतो. तसेच ईशा अंबानीचा खास मित्र असल्याचेही सांगितले जाते. तो नुकताच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये दिसला होता. तेव्हाही तो अनेक कलाकारांबरोबर पोज देतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. (Orry selfie charges)

ऑरीने आजपर्यंत अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्यामध्ये स्वतःच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. मोठ्या कलाकारांबरोबर सेल्फी घेण्यासाठी तो त्यांच्याकडून लाखो रुपये घेत असल्याचा खुलासा त्याने एकदा केला होता. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या.

आणखी वाचा – रुग्णालयामधून घरी आले अमिताभ बच्चन, पण हृदयाची अँजिओप्लास्टी झालीच नाही, शस्त्रक्रिया करण्यात आली पण…

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

एकदा ऑरी सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्ये आपल्या सेल्फीची किंमत सांगितली होती. तो म्हणाला की, “माझ्या विशिष्ट पोजसाठी तो कलाकारांकडून २५ ते ३० लाख रुपये घेतो”. त्यावर सलमान म्हणाला की, “तुम्ही दिवसातून किती वेळा कार्ड स्वाईप करतोस?”, त्यावर ऑरी म्हणाला की, “मला कधीही कार्ड स्वाईप करण्याची गरज पडत नाही. मला असं वाटत की मी रात्रंदिवस कार्ड स्वाईप करावे. पण मला कलाकार पैसे देऊ देत नाहीत”.

आणखी वाचा – हिना खानला ‘हा’ गंभीर आजार, रमजानमध्ये रोजा ठेवताही येईना, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “माझ्या आईने मला…”

पुढे तो म्हणाला की, “मी एक स्टार आहे त्यामुळे मला ते बिल भरु देत नाहीत. त्याबदल्यात मी त्यांना एक सेल्फी देतो. पण मग मी सेल्फीसाठी त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही”.

ऑरीचे खरं नाव ओरहान अवात्रामणि आहे. सध्या तो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फेसबुक,इन्स्टाग्राम या माध्यमांवर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऑरी हा ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या चेअरपर्सन ऑफिसमध्ये स्पेशल प्रोजेक्ट मॅनेजर आहे. या ठिकाणी इंटरनॅशनल क्लायंटबरोबर काम करतात. याव्यतिरिक्त तो फॅशनच्या बाबतीतही ट्रेंडमध्ये असतो. त्याच्या  अतरंगी मोबाईल कव्हर्सची चर्चाही अधिक होत असते.

Tags: orryorry selfiepose with celebrityselfie chargessocial mediasocial media post
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Randeep hudda on politics

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटानंतर रणदीप हुड्डा राजकारणात प्रवेश करणार?, प्रश्न विचारताच म्हणाला, "ही योग्य वेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.