शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठी बातमी! अमिताभ बच्चन मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती, बिग बींची अँजिओप्लास्टीही झाली, आता प्रकृती कशी?

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 15, 2024 | 1:44 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Amitabh bachchan hospitalized undergoes an angioplasty at kokilaben hospital see the details

मोठी बातमी! अमिताभ बच्चन मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती, बिग बींची अँजिओप्लास्टीही झाली, आता प्रकृती कशी?

बॉलिवूड सिनेसृष्टीचे शेहंशाह म्हणून प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन आता ८१ वर्षाचे असून आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. ८१व्या वर्षीदेखील ते त्याच जोमाने काम करत असल्यामुळे कायमच त्यांच्या फिटनेसची चर्चा होत असते. अशातच आता त्यांच्या तब्येतीबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर येत आहे. (Amitabh Bachchan Angioplasty)

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नुकतीच अँजिओप्लास्टी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे अभिनेते सध्या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या आरोग्याबाबत आलेल्या या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची आज सकाळी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

आणखी वाचा – “प्रेक्षकांनी विरोध केला तरी…”, ‘आई कुठे…’च्या ट्रोलिंगवर अनिरुद्ध-संजनाचं स्पष्ट मत, म्हणाले, “आम्ही चुका केल्या पण…”

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली. याबाबत अद्याप इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्टनुसार, आज सकाळी ६ वाजता अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

आणखी वाचा – “थाळीतले पाणी पिता, आईस्क्रीमचे झाकण चाटता पण…”, लग्नात अन्नाची नासाडी करणाऱ्यांवर भडकली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “कुणाच्या तरी बापाने…”

त्यांच्या तब्येतीबाबत अचानक आलेल्या या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांसह मनोरंजन सृष्टीतून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांचे अनेक लाखों-करोडो चाहते त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे. दरम्यान, अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी मी सदैव कृतज्ञ आहे असं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटची चांगलीच चर्चा झाली होती.   

Tags: amitabh bachchanAmitabh Bachchan Angioplasty Newsbollywood news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Adil Khan responded to Rakhi Sawant's statement pn Somi ko bachao see the details

"सोमीला वाचवा", पूर्वाश्रमीच्या पतीबाबत राखी सावंतचं वक्तव्य, आदिल खान भडकला, म्हणाला, "जगाने तिच्यापासून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.