शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! लेकीला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीलाच कर्करोग असल्याचं सांगितलं, अशी झाली आहे अवस्था

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 15, 2024 | 2:47 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
christie Brinkley Instagram post)

धक्कादायक! लेकीला डॉक्टरकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीलाच कर्करोग असल्याचं सांगितलं, अशी झाली आहे अवस्था

हॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल असलेल्या ७० वर्षीय क्रिस्टी ली ब्रिंकलेला कर्करोग झाल्याचे समजले आहे. तिच्या या बातमीने तिच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. पण तिचा हा आजार लवकर समजल्याने त्यावर तिने उपचार घेतले व ती बरी झाली आहे. याबद्दल तिने स्वतः खुलासा करत सोशल मिडियावर आपले फोटो शेअर करुन कर्करोग बरा होण्याचा प्रवास सांगितला आहे. तसेच या आजाराशी कशा प्रकारे करता येऊ शकतो याबबद्दलही तिने माहिती दिली आहे. (christie Brinkley Instagram post)

क्रिस्टीने इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर तिने सांगितले की, “मी माझ्या मुलीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरकडे गेले होते. तेव्हा चेहऱ्यावर छोटे छोटे डाग होते. ते डॉक्टरांना दाखवले फाऊंडेशन लावल्यानंतरही हे डाग दिसत असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व परिस्थिति समजून घेतली आणि बायोप्सी करण्यास सांगितले. त्यानंतर ‘बेसिल सेल कार्सिनोमा’ कँसर असल्याचे निष्पन्न झाले”.

आणखी वाचा – मालिकांमधील सगळ्यात मोठा विवाहसोहळा, ‘रमा-राघव’चा शाही थाट, तर मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये कोरलं नवऱ्याचं नाव

View this post on Instagram

A post shared by Christie Brinkley (@christiebrinkley)

पुढे तिने लिहिले की, “चेहऱ्याच्या ज्या भागाला कर्करोग झाला आहे तो भाग काढला. त्यानंतर मी डॉक्टरांचे आभार मानले”. तसेच ती म्हणाली की, “कर्करोगापासून वाचण्यासाठी उन्हापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा मी याबाबतीत गंभीर नव्हते. पण आता मी माझी जीवनशैली बदलली आहे. माझ्या शरीराच्या उघड्या भागावर SPF 30 चा वापर करते आणि मोठ्या बाह्यांचे कपडेही घालते. तसेच उन्हात जाताना मोठी हॅट घालते”.

आणखी वाचा -“सोमीला वाचवा”, पूर्वाश्रमीच्या पतीबाबत राखी सावंतचं वक्तव्य, आदिल खान भडकला, म्हणाला, “जगाने तिच्यापासून…”

तिने तिचे फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया देऊन तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिस्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती सुपरमॉडेल राहिली आहे. तिने आतापर्यंत तब्बल ५०० मॅगजिन कव्हरवर दिसली होती. तिने १९८३ मध्ये अभिनयविश्वामध्ये पदार्पण केले होते. तसेच ती ‘नॅशनल लंपुन्स व्हेकेशन’, ‘वेगास व्हेकेशन’ अशा चित्रपटांसह अनेक टीव्ही सिरिज व म्युजिक व्हिडीओमध्ये दिसली होती. ती आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटोही शेअर करत असते आणि चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असते.  

Tags: christie Brinkleyhollywood actressmodelsupermodel
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Ashwini mahangade reacted on aai kuthe kay karte serial new twist

"वडील गेल्यानंतर माझी आईही अरुंधतीसारखी…", 'आई कुठे…'च्या ट्रोलिंगबाबत बोलताना अनघाचं वक्तव्य, म्हणाली, "खूप भयंकर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.