सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : परळ-लालबागच्या बाजारात जांभूळ खरेदी करताना दिसला सुरेश रैना, मार्केटमध्ये सगळ्यांना दिलेली वागणूक पाहून होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मे 2, 2024 | 1:23 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Indian cricketer Suresh Raina buy jamun video viral

Video : परळ-लालबागच्या बाजारात जांभूळ खरेदी करताना दिसला सुरेश रैना, मार्केटमध्ये सगळ्यांना दिलेली वागणूक पाहून होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी करणे हा आजही अनेकांच्या आवडीचा विषय. तुम्ही कितीही मोठे आणि श्रीमंत झालात तरी रस्त्यावरील विक्रेत्यांकडून खरेदी करणं हे अनेकांनाच आवडते आणि हाच आनंद एका भारतीय क्रिकेटपटूने घेतला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने नुकताच त्याच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो परळच्या मार्केटमध्ये रस्त्यावरील एका फळ विक्रेतीकडून खरेदी करताना दिसत आहे.

सुरेश रैनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो जांभूळ खरेदी करताना पाहायला मिळत आहे. सुरेश रैनाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो सुरुवातीला फळ विक्रेत्या महिलेची विचारपुस करतानाही पाहायला मिळत आहे. यानंतर तो तिच्याकडून जांभूळ खरेदी करत आहे. यानंतर तो त्याच्या बाजूला येणाऱ्या व्यक्तीबरोबरही संवाद करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

आपल्या दमदार खेळीने चर्चेत राहणारा भारतीय संघाचा हा क्रिकेटपटू त्याच्या या साध्याभोळ्या वागणुकीने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचसह आपल्या श्रीमंतीचा व पदाचा कोणताही बडेजाव न करता त्याने रस्त्यावरील केलेल्या या खरेदीने सर्वाचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर त्याच्या या कृतीला अनेकांनी साधेपणाची उपमा देत त्याचे कौतुकही केले आहे.

आणखी वाचा – नेत्रा, अद्वैत व इंद्राणी सोडून कुटुंबातील सगळेच सदस्य रुपालीच्या ताब्यात, त्रिनयनाच्या लेकी आता पुढे काय करणार?

सुरेश रैनाने जामून जॉय (जांभूळ घेण्याचा आनंद) असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याचया चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. तसेच या व्हिडीओखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी सुरेश रैनाच्या या साध्या भोळ्या कृतीचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा – सिद्धार्थ बोडके व तितीक्षा तावडे यांनी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या हॉटेलमध्ये जेवणावर मारला ताव, उखाणाही घेतला अन्…; म्हणाला, “खूप भूक लागली म्हणून…”

दरम्यान, सध्या सुरेश रैना आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे. स्पर्धेतील जवळपास सर्वच सामन्यांमध्ये तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसून येतो. सुरेश रैनाची कॉमेंट्री चाहत्यांनाही खूप आवडते. त्याच्या बोलण्याच्या शैलीने चाहते प्रभावित होत आहेत.

Tags: Suresh RainaViral Video Marathi NewsViral Video News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
panchayat webseries season 3 update

अखेर प्रतिक्षा संपली! लोकप्रिय वेबसीरिज ‘पंचायत’चा तिसरा सीझन ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, जाणून घ्या Inside Details

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.