Television Tadka

अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव सात वर्षांनी अर्जुन ओळखणार का?, अमोल मुलगा असल्याचं सत्य लवकरच समोर येणार

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सात वर्षांचा लीप आलेला पाहायला मिळत आहेत....

Read more

Video : गावची पूजा, वाडीत जेवणाची पंगत अन्…; कोकणातल्या गावी गेल्यावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने जपला साधेपणा, व्हिडीओ व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी घराघरांत पोहोचले. या कार्यक्रमातून कलाकार मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या कार्यक्रमातून...

Read more

अधिपतीही सरगम मॅडमच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार का?, अक्षराचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीचे जोरदार प्रयत्न, प्रेम बहरणार का?

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत अधिपतीची गायन शिकवणी सुरु झालेली पाहायला...

Read more

अहिल्यादेवींना भिडणार सूर्यकांत कदम, श्रीकांतला किडनॅप करुन खेळली चाल, प्रत्युत्तर देणार का?, नेमकं काय घडणार?

'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत एकीकडे किर्लोस्कर कंपनीच्या ब्रँडच्या...

Read more

“सहा महिने झाले आणि…”, निधनानंतर आईसाठी तेजश्री प्रधानची पहिली पोस्ट, म्हणाली, “पाठीशी आहेस ना…”

मराठी मनोरंजन विश्वात मनसोक्त मुशाफिरी करत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये तेजश्री प्रधानच्या नावाचा समावेश आहे. सोशल मीडियावर तेजश्रीचा...

Read more

महीपतविरोधात चैतन्यकडे ठोस पुरावा, मधुभाऊंसाठी सायली व अर्जुन एकत्र राहणार का?, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय होणार?

'ठरलं तर मग' मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत, अर्जुन सायलीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे ओळखायला हवं...

Read more

प्रीतम प्रेमात पडला अन्…; पारूसमोर व्यक्त केल्या भावना, हरीशबरोबरच्या नात्यासाठी आदित्यचे प्रयत्न सुरु

'पारू' मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, वाखरवाडीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर इकडे गणी आणि प्रीतम गावातल्या मुलांबरोबर कैऱ्या तोडायला म्हणून...

Read more

“पाळीच्या काळात…”, मासिक पाळीदरम्यान शूटिंग करण्याबद्दल हिना खानचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “पोट दुखणं, रक्तदाब कमी होणं…”

ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या माध्यमातून अक्षरा म्हणजेच हिना खान ही खूप चर्चेत आली. हिनाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये...

Read more

दीपिका कक्कर सासूसाठी झाली भावूक, टीकाकारांना उत्तर देत म्हणाली, “कोणाच्याही आईबद्दल…”

‘ससुरल सिमर का’ या मालिकेतून अभिनेत्री दीपिका कक्कर ही प्रकाशझोतात आली. या मालिकेच्या माध्यमातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील...

Read more

नेत्राने कोंडून ठेवल्यानंतर नागाने येऊन रुपालीची केली सुटका, विरोचकाची शक्ती आणखी वाढणार, देवीआई मदत करणार का?

छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मागील काही दिवसांपासून अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर...

Read more
Page 3 of 137 1 2 3 4 137

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist