गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवऱ्याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये भडकली अंकिता लोखंडे, मित्रानेच केलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 5, 2024 | 4:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita Lokhande Viral Video

विकी जैनच्या बर्थडे पार्टीत काय घडलं?

Ankita Lokhande Viral Video : टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर त अनेक हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. तिच्या अभिनयाला आजवर मोठ्या प्रमाणात पसंत केले गेले आहे. तिच्या व्यवसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. सध्या ती ‘बिग बॉस’मध्ये पती विकी जैनबरोबर सहभागी झाली होती. यावेळी दोघांमधील वाद इतके विकोपाला गेले की घराबाहेर येताच ते घटस्फोट घेतील अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या. मात्र असे काहीही न होता दोघं आजही गुण्यागोविंदाने एकत्र रहात असल्याचे दिसून येत आहे.

विकी व अंकिता या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते. सध्या दोघं ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहेत. यामध्ये यामध्ये दोघंही धमाल मस्ती करताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच विकीचा वाढदिवस साजरा केला केला. विकीने त्याच्या वाढदिवसाची पार्टी दिली. पार्टीसाठी त्याच्या जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. यावेळी अंकिताच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता ती लूकमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – वहिनीच्याच एक्स बॉयफ्रेंडसाठी वेडी होती श्वेता बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आता तिचं तोंडही बघत नाही, काय आहेत वाद?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अंकिताचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती विकीबरोबर दिसून येत आहे. यावेळी विकीचा मित्र संदीप सिंहदेखील सहभागी झाला होता. यावेळी संदीपने असे काही केले की अंकिता त्याच्यावर चिडलेली दिसली. त्यामुळे आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. अंकिताने यावेळी काळ्या रंगाचा शिमरी वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. पार्टीमधून बाहेर येताच अंकिता व विकीने पापाराजीना पोज देण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिकेला गंभीर आजार, आता झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “स्वतःवर लक्ष देत आहे आणि…”

अंकिता व विकी जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या मागे संदीपदेखील आला आणि अंकिताच्या ड्रेसला असलेली कॅप डोक्यावरुन खाली घेतली. संदीपच्या या कृतीमुळे अंकिताला खूप राग आला आणि तिने त्याच्याकडे रागात पहिले. लगेचच संदीपने पुन्हा तिची कॅप तिच्या डोक्यावर ठेवली. संदीप व विकी यावेळी हसताना दिसून आले. लगेच तिघांनी कॅमेरासमोर हसून पोज दिली. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळाला.  

Tags: ankita lokhandevicky jainviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Niyati Rajwade on her post-divorce life

"लॉकडाउनमध्ये माझा घटस्फोट झाला आणि…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मोठा खुलासा, एकट्याने करते मुलाचा सांभाळ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.