“आधीच्या गाडीला जुळी बहीण आली”, विशाखा सुभेदारने खरेदी केली नवी कार, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “प्रगती झाली…”
Vishakha Subhedar Shared Goodnews : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात ...