“नवऱ्याला ओढून…”, प्रविण तरडेंच्या शॉपिंगला कंटाळली बायको, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वाट बघत बसली आणि…”
अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नावांमध्ये गणलं जातं. अत्यंत खडतर परिस्थितीतून आलेले प्रवीण यांनी अभिनेता म्हणून ...