बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : याला म्हणतात देशमुखांच्या सूनेचे संस्कार, रस्त्यावरील मुलं भेटायला आल्यावर जिनिलियाने काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 7, 2023 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh talk with Childrens

Video : याला म्हणतात देशमुखांच्या सूनेचे संस्कार, रस्त्यावरील मुलं भेटायला आल्यावर जिनिलियाने काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख विविध कारणांनी सतत चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या रील्समुळे. जिनिलिया व अभिनेता रितेश देशमुखला महाराष्ट्राचे लाडके ‘दादा-वहिनी’ म्हणून प्रेक्षक ओळखतात. जिनिलियाने हिंदीसह अन्य भाषिक चित्रपटांमध्ये काम केलेलं असून लग्नानंतर अनेक वर्षांनी तिने ‘वेड’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनर्पदार्पण केले होते. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ती सध्या अनेक वेबसीरिज व चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. (Genelia Deshmukh talk with Childrens)

नुकताच जिनिलियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तेथील काही मुलांशी बोलताना दिसली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, जिनिलिया मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली. यावेळी त्या हॉटेलबाहेर काही मुलं तिच्याशी संवाद साधताना दिसली. तेव्हा तिने त्या मुलांच्या प्रश्नांना प्रतिसाद दिला. तसेच त्या मुलांनी जिनिलियाच्या चित्रपटाचे कौतुक करताना ती भारावून गेली होती. त्याचबरोबर ती त्या मुलांचा हात पकडताना दिसली. यावेळी जिनिलियाने अत्यंत साधा लुक केला होता.

हे देखील वाचा – इटलीत भीषण अपघात झाल्यानंतर पतीसह भारतात परतली ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री, आता कशी आहे दोघांची अवस्था?

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

जिनिलियाचा हा साधेपणा तिच्या चाहत्यांना प्रचंड भावला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या व्हिडिओवर नेटकरी व चाहत्यांनी अभिनेत्रींचे कौतुक केलं आहे. मात्र, काहींनी तिला ट्रोल केलं आहे.

हे देखील वाचा – ब्रेनस्ट्रोकने घेरलं, बोलताही येईना अन्…; राहुल मेहेंदळेची झाली होती बिकट अवस्था, बायको म्हणालेली, “मला रडू आवरेना कारण…”

देशमुख कुटुंबियांची सून बनल्यानंतर जिनिलियाने कामाबरोबर तिच्या कुटुंबाला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. तिची हिच खासियत सगळ्यांना आवडते. जरी तिने अनेक वर्ष चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला असला, तरी तिने याकाळात चित्रपट निर्मितीत लक्ष दिले होते. इतकंच नव्हे तर जिनिलिया मराठी संस्कृतीही जपते. त्याचबरोबर पती रितेश व तिच्या मुलांबरोबरचे अनेक रील्स चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत असते.

Tags: genelia deshmukhGenelia Deshmukh talk with Childrensviral video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Apurva Nemlekar brother death

“तुला गमावल्याचं दुःख...”, काही महिन्यांपूर्वी निधन झालेल्या भावासाठी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, म्हणाली, “खूप लवकर गेलास आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.