Genelia D’Souza Birthday : …अन् त्यानंतर देशमुखांच्या सूनेचं नशीब बदललं, जिनिलीयाने सांगितलेला ‘तो’ किस्सा, म्हणालेली, “४०० मुलींचं ऑडिशन आणि…”
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख. महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या ...