“पुरुष वर्गाला शिव्या घालणं…”, वाढत्या बलात्कार प्रकरणावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आपलं मतदान…”
गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, कोलकाता आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक अत्याचाराचे अनेक ...