“काहीही दाखवतात आणि…”, अधिपतीची खरी आई म्हणून भूवनेश्वरीला दाखवल्यानंतर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “हे बघायचं राहिलं होतं…”
Tula Shikvin Changlach Dhada : छोट्या पडद्यावरील मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा मालिकेच्या कथानकाबद्दल चोखंदल असतो. मालिकेत घडणाऱ्या कथानकाशी ते स्वत:चा संबंध ...