भुवनेश्वरीचं सत्य समोर आणण्याचा अक्षराचा अजुनही प्रयत्न, अधिपतीला जाळ्यात ओढण्यासाठी आईचा नवा डाव, गोंधळ उडणार
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरु असल्याचे पाहायला मिळत ...









