Tharla Tar Mag : अर्जुन-सायलीचे एकमेकांवर प्रेम पण गैरसमजामुळे दोघे दुरावणार? नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, मोठा ट्विस्ट
सायली-अर्जुन या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असतं. मात्र, अद्याप या दोघांनी एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. या दोघांचं लग्न ...