मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’वरुन घरातील मांजरांची नावं ठेवली सायली-अर्जुन, जुई गडकरीलाही बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “आता त्यांची नावंही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 30, 2024 | 6:55 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Tharla tar mag serial fan named his kittens Sayali, Arjun, Chaitanya, Sakshi

'ठरलं तर मग'वरुन घरातील मांजरांची नावं ठेवली सायली-अर्जुन, जुई गडकरीलाही बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, "आता त्यांची नावंही..."

एखादी मालिका किंवा चित्रपट हिट झाले की, त्याचे चाहते आपल्या आवडत्या मालिका किंवा चित्रपटासंबंधित अनेक गोष्टी करतात. असंच सध्या एका मालिकेबद्दल होताना पाहायला मिळत आहे आणि ही लोकप्रिय मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या या मालिकेची सर्वांमध्ये चांगलीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

‘ठरलं तर मग’ ही मालिका गेले काही दिवस चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत असून एका चाहत्याने आपल्या मांजरांच्या पिल्लांना या मालिकेतील पात्रांची नावे दिली आहेत. मालिकेतील चैतन्यला एका चाहत्याने मॅसेज करत त्याने आपल्या मांजरांच्या पिल्लांची नावे मालिकेतील पात्रांच्या नावावरुन ठेवले असल्याचे म्हटले आहे आणि जुईनेही हा मॅसेज तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : शाहरुख खानने सगळ्यांसमोरच लेकाचा पकडला गळा, अबरामने वडिलांकडेच डोळे मोठे करुन पाहिलं अन्…; व्हिडीओ समोर

चाहत्याच्या या मॅसेजमध्ये असं म्हटलं आहे की, “काल रात्री काहीतरी मजेदार घडले आणि मी तुम्हाला ते सांगण्यावाचून स्वत:ला रोखूशकलो नाही. शकूने (आमची मंजर) “पुन्हा” ४ लहान पिल्लांना जन्म दिला. पण मुख्य भाग म्हणजे माझी महान आई तुझ्या मालिकेत गुंतलेली आहे, म्हणून ती त्यांची नावे अर्जुन, सायली, साक्षी व चैतन्य ठेवणार आहे. हे किती आनंददायक आहे याची तुम्हाला कल्पना नाही.

आणखी वाचा – “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक”, डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लांडगेदादा आम्हाला…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “आम्ही घरातले सर्व आमच्या आईच्या विरोधात आहोत, पण तरीही माझी आई त्या पिल्लांना सायली, अर्जुन, साक्षी व चैतन्य म्हणणार आहे”. यावर चैतन्यने त्याच्या या चाहत्याला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “तुमच्या या पिल्लांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम.” तर जुईने यावर “किती भारी!, आता पिल्लांची नावेसुद्धा अर्जुन, सायली, साक्षी व चैतन्य” असं म्हणत तिची प्रतिक्रिया दिली आहे.        

Tags: marathi entertainment newsmarathi serialTharla Tar Mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
shekhar suman son death

मुलाच्या निधनानंतर त्याच्या पार्थिवालाच धरुन बसले होते शेखर सुमन, म्हणाले, "मुलाला अग्नी देण्यापेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.