“जवळपास महिना झाला ताप आणि…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं आजारपण, प्रकृतीबाबत दिली माहिती, म्हणाली, “मध्येच मला…”
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर ...