तेजश्री प्रधानच्या अचानक एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’च्या नव्या अभिनेत्रीची कामाला सुरुवात, मुक्ताची भूमिका साकारणार
Premachi Goshta Marathi Serial : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री प्रधानने आजवर अनेक मालिकांमधून मध्यवर्ती ...