“माझा किंवा माझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात”, X वरील बनावट पोस्ट पाहून सोनू निगम संतापला, म्हणाला, “प्रशासन, सरकार शांत आहेत आणि…”
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगम गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सोनू निगमला नुकतीच मोठी दुखापत झाली असून या दुखापतीबद्दल ...