“तुझीच ओव्हर ॲक्टिंग संपेल जेव्हा…”, जान्हवीने पॅडीला डिवचल्यानंतर सिद्धार्थ जाधव स्पष्टच बोलला, म्हणाला, “जोकरचा संयम…”
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व खूपच चर्चेत आलं आहे. यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक त्याच्या वेगळेपणामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच ...