Video : अलका कुबल, सई ताम्हणकरसह इतर मराठी कलाकारांच्या गौतमी पाटीलबरोबर रंगल्या गप्पा, चाहत्यांकडून कौतुक
सोशल मीडियास्टार, लावणी डान्सर अशी गौतमी पाटीलची ओळख आहे. आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर गौतमी आज तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. सध्या ...