रविवार, एप्रिल 20, 2025

टॅग: sai tamhankar

Prasad Oak Shared A Funny Video

Video : प्रसाद-सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर काय खातात?, व्हिडीओमध्ये दिसल्या दोन वाट्या, नेटकरी म्हणतात, “हे दोघं… ”

छोट्या पडद्यावर अतिशय लोकप्रिय ठरलेला आणि प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. हा विनोदी कार्यक्रम आज महाराष्ट्राच्या घराघरात ...

sai tamhankar driver beaten by bike riders

सई ताम्हणकरणच्या ड्रायव्हरला तरुणांकडून बेदम मारहाण कारण…; पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण

मराठीमध्ये सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरते. आताही ती ...

sai tamhankar on marathi industry

सिनेसृष्टीमध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीविषयी सई ताम्हणकरचा मोठा खुलासा म्हणाली, “पुरुषांचं यश..”

मराठी सिनेसृष्टीमध्ये पुरुषांना जशी वागणूक दिली जाते,तशी स्त्रियांना दिली जात नाही असा प्रश्न विचारला.त्यावर सई म्हणाली,

Sai Tamhankar confessed about Sonali and her husband

सोनाली कुलकर्णी व तिच्या नवऱ्याला सई ताम्हणकरने ठेवलं होतं उपाशी, स्वतःच खुलासा करत म्हणाली…

एकेकाळी असं म्हटलं जायचं, की सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींमधील मैत्री कधीच टिकत नसते. पण हे चित्र आज क्वचित दिसत असून अनेक ...

sai tamhankar memory about duniyadari

‘दुनियादारी’ चित्रपटात वापरलेली ‘ही’ गोष्ट सई आजही वापरते

दुनियादारी या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली. या निमित्त सईने लाल रंगाच्या ड्रेसवरच रेट्रो लूक मधील फोटोशूट केलं आहे.तिच्या या ...

sai tamhankar viral video in chala hawa yeu dya

यामुळेच सई ताम्हणकरने थकवले मित्राचे पैसे…

मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड व ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मालिकाविश्वातून पदार्पण करण्याऱ्या सईने आतापर्यंत अनेक सिनेमे व वेबसिरीज केल्या असून ...

Struggle Story Saie Tamhankar

१७ व्या वर्षी सोडलं घर, करायचं होत कबड्डीमध्ये करिअर पण… वाचा काय आहे सईची स्ट्रगल स्टोरी

कमी वयात स्वप्नांसाठी सोडलं गाव तर आज चित्रपटांसाठी सगळ्यात जास्त मानधन आकारणारी अभिनेत्री वाचा अभिनेत्री सई ताम्हनकरचा अभिनय क्षेत्रातील प्रवास.

Saie Tamhankar Liplock

प्रिया बापट नंतर सईचा “लेस्बियन लिपलॉक” सीन होतोय वायरल सईच्या आगामी क्राईमबेस सिरीजचा टिझर लाँच

अभिनेत्री चर्चेत केवळ लूक्समुळे नसतात तर काही तर त्यांच्या अभिनयातील काही हटके सीन्समुळे सुद्दा असतात. सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा ...

Sai Tamhankar

‘सांगलीची जेनिफर लॉरेन्स’..,सईच्या फोटोवर चाहत्यांची मजेशीर कमेंट

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं.सईने मराठी चित्रपट सृष्टीसोबतच तिने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ...

Sai Tamhankar

केसात गजरा,नाकात नथ,सईच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ

कलाकार हे सोशल मीडियावर नेहमी त्यांच्या हटके फोटोशूटने चाहत्यांना भुरळ घालतात. अश्यातच एक मराठमोळी अभिनेत्री ती नेहमी तिच्या फोटोशूटने सोशल ...

Page 2 of 3 1 2 3

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist