अभिनेत्री चर्चेत केवळ लूक्समुळे नसतात तर काही तर त्यांच्या अभिनयातील काही हटके सीन्समुळे सुद्दा असतात. सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा चांगलीच चर्चेत आली तिच्या नवीन सिरीज मधील लेस्बियन लिपलॉक सीनमुळे. तस हे चित्रपटसृष्टीला फारसं काही नवीन नाही. या आधी अभिनेत्री प्रिया बापट ने सुद्दा तिच्या सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीज मध्ये लेस्बियन लिपलॉकचा सीन दिला आहे.(Saie Tamhankar Liplock)
पण सध्या चर्चा आहे ती सईच्या आगामी क्राईम थ्रिलर वेबसिरीजची. क्राईम बीट असं सईच्या आगामी वेब सिरीजच नाव आहे. या वेबसिरीज मध्ये साई सोबतच मराठी चित्रपटातील आदिनाथ कोठारे, किशोर कदम, यांच्या देखील मत्त्वाच्या भूमिका आहेत. कॉमन वेल्थ गेम्स आणि त्यातील भ्रष्टाचार यांवर आधारित ही वेब सिरीज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सईने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून या वेबसिरीजचा टिझर पोस्ट केला आहे. या टीझरला प्रेक्षकांचं चांगलाच प्रदिसाद मिळताना दिसतोय. सईच्या लिपलॉकची चर्चा देखील या टीझरमुळेच सर्वत्र सुरु झाली आहे.
सईचा वेब सिरीज मधील वायरल सिन पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा(Saie Tamhankar Liplock)
https://www.instagram.com/reel/Cs_fiNPIAoK/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
सई नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते आणि प्रेक्षक देखील तिच्या भूमिकांना भरभरून प्रेम देत असतात. मराठी चित्रपटांनंतर सई आता बॉलीवूड आणि अनेक वेब सिरीज यांमधून सुद्दा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे.सई नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कपड्यांमधील फोटोशूट साठी चर्चेत असते साडी असो व वेस्टर्न पॅटर्न्स कोणत्याही कपड्यांमध्ये सईचं सौंदर्य चाहत्यांना भुरळ पाडतं.(Saie Tamhankar Liplock)