‘सांगलीची जेनिफर लॉरेन्स’..,सईच्या फोटोवर चाहत्यांची मजेशीर कमेंट

Sai Tamhankar
Sai Tamhankar

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं.सईने मराठी चित्रपट सृष्टीसोबतच तिने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.(Sai Tamhankar)

image credit instagram

सई नेहमी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.ती तिच्या लूक सोबत तिच्या हटके पोजने चाहत्यांचं लक्ष वेधते.नुकताच तिने काही फोटो शेअर केलेत.

image credit instagram

सईने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या गाऊनमधील काही बोल्ड फोट शेअर केलेत.काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये देखील ती हटके पोज देत सुंदर दिसते.

image credit instagram

सईचे हे फोटो चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरले पण अश्यातच एका चाहत्याने तिला ‘सांगलीची जेनिफर लॉरेन्स’ .. असं म्हटलंय.(Sai Tamhankar)

हे देखील वाचा: द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आणि दादांच्या कपाळावर आदळली गदा रक्तबंबाळ कपाळाने शूट केला होता ‘तो’ सीन..

image credit instagram

तर अनेकांनी वेगवेगळ्या इमोजीसच वर्षाव केलाय. सई मुळची सांगलीची आहे. सांगलीच्या मुलीनेमुंबईत येऊन मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.म्हणून सांगलीकर तिचंनेहमी कौतुक करत असतात.

image credit instagram
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Kiran Mane controversy
Read More

त्यांनी’विलास पाटील’सारख्या व्यक्तिरेखेचा खून केला होता-किरण मानेच्या पोस्टने चर्चेला उधाण

अनेक मालिका, चित्रपटांतून आणि त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वातून अभिनेता किरण माने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जाळं आणि धूर संगटच…
Radha Sagar Goodnews
Read More

वाढदिवसाचं औचित्य साधत राधा सागरने दिली गुडन्यूज

छोट्या पडद्यावर खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणारी अभिनेत्री म्हणजे राधा सागर. आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता आणि…
Samruddhi Kelkar Photoshoot
Read More

लाल रंगाच्या साडीत समृद्धीचा हॉट अंदाज

सध्या कलाकारांच्या फोटोशूटच्या चर्चांना उधाण आलं आहे. हटके फोटोशूट करून ही कलाकार मंडळी चाहत्यांना घायाळ करत आहेत. अशातच…
Aishwarya Narkar Photoshoot
Read More

‘चाळीशीनंतर स्त्री…’ म्हणत ऐश्वर्या यांच्या बॅकलेस फोटोशूटची होतेय चर्चा

वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते…
Mitali Mayekar Bikni Photoshoot
Read More

मितालीचं बिकनीवरचा फोटो चर्चेत

अभिनेत्री मिताली मयेकर तिच्या अभिनयातील सहजतेने कायम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.मालिका, चित्रपट, वेबसिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमात तिने तिच्या कामाचा…