Video : जिनिलीया देशमुख व तिच्या जाऊबाईने उचलली बाप्पाची मूर्ती, आरती करत असताना आली नवऱ्याची आठवण, व्हिडीओ व्हायरल
गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे मंगळवारी झालेल्या बाप्पाच्या विसर्जनामुळे पाणावले. 'पुढच्या वर्षी लवकर ...