‘सैराट’च्या आर्चीची स्वप्नपुर्ती! स्वकमाईतून घेतली नवीन आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, “माझं नवीन प्रेम…”
‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटातून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगूरु. रिंकूला ‘सैराट’ चित्रपटातील ‘आर्ची’ या नावानेदेखील ओळखलं ...