“एक एक दागिना कपाटातून गायब व्हायचा आणि…”, रवींद्र महाजनींच्या ‘त्या’ कृत्याबाबत पत्नीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाल्या, “जुगाराच्या अड्ड्यावर…”
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. अचानक निधनाची बातमी ऐकून साऱ्यांनी शोककळा व्यक्त ...