कलर्स मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?, अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चा, म्हणाली, “शेवटचे काही दिवस…”
कलर्स मराठी वाहिनीवर गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका व नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना ...