दत्त जयंतीनिमित्त मुग्धा-प्रथमेश यांनी गिरनारमधील दत्तगुरुंचे घेतलं दर्शन, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमच्या लग्नानंतर…”
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. ...