महिन्याभरानंतर भारतात परतली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील मंडळी, प्रसाद खांडेकरांना तर कुटुंबियांनी घेरलं, म्हणाले, “गिफ्टचा हफ्ता…”
Prasad Khandekar Post : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आजवर ...