लग्नाआधी नवऱ्याला भूतकाळ सांगण्याबाबत पूजा सावंतने केला खुलासा, म्हणाली, “मला त्याला सगळं सांगायचं होतं पण…”
अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या नात्याची जाहीर कबुली देण्याआधी तिच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळींसह अभिनेत्रीचं ...